आयला ह्या मास्तराच्या! ... / काऽय रेऽऽ ये झामलटाऽ... / आता माय आठवली का रे ढसरांगड्या... / आयला ह्या वांदरांच्या...
वा वा वा!! अशा खास गावरान शेलक्या बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाल्यामुळे मजा आली!! शंकर पाटलांच्या कथांची आठवण झाली. पु ले शु...!