लेखमालेतील बरेचसे मुद्दे पटण्यासारखे आहेत. एकूणात हा विपश्यना कार्यक्रम मार्केटींग गिमिक वाटतो आहे. माझ्या एका मित्राने इगतपुरी येथे विपश्यनेच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. तो गोयंका यांचा होता की इतर कोणाचा आठवत नाही. इतर मंडळींचे विपश्यना कार्यक्रमही चालतात का? याविषयी कोणाला माहिती असल्यास कृपया द्यावी.
या भागात दिलेली पुस्तकेही रोचक वाटत आहेत. संदर्भाबद्दल आणि लेखमालेबद्दल आभार.
हॅम्लेट