रिव्होल्वरमधून गोळ्या झाडणाऱ्या आणि मुंबईतील बीईएस्‌टीच्या बसचे अपहरण करणाऱ्याला आज तमाम बिहारी, बिहारचे मुख्यमंत्री आणि एकूणएक हिंदी पत्रकार जाहीरपणे आपला पाठिंबा देत आहेत.  पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो युवक सुदैवाने ठार झाला.  (निखिल वागळे आणि त्यांचा आय्‌बीएन लोकमत त्या तरुणाच्या पाठीशी आहे, आणि नेहमीप्रमाणे सगळे खापर राज ठाकरेवर फोडत आहे!)