अंक सर्वोत्तम असणार यात शंकाच नव्हती. पण पहिल्याच चाळणीत मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हण्जे मुद्देसूद, मार्मिक संपादकीय आणि लेखनविषयानुरूप आकर्षक चित्रे व इतर सजावट. प्रियालीताईने म्हटल्याप्रमाणे एकंदर दणदणीत!
अंकसमिती व अंकाशी संबंधित इतर सहभागींचे मन:पूर्वक अभिनंदन व मनोगत प्रशासनाचे अनेक आभार.