गझल आवडली.

आठवांच्या तुझ्या येत गेल्या सरी आत-बाहेरही...
चिंब झालो मनाने;   तनाने कुठे न्हात मी राहिलो?

तू मला नीट होकार देशी कुठे वा न नाकारशी...
मी खुळ्यासारखा राहिलो यातही; त्यात मी राहिलो!

हे विशेष आवडले.