अंक नुकताच पाहिला... चाळलाही नाही... उत्सुकता मुद्दामच ताणून ठेवली आहे... :) माझी मीच!!! उद्या निवांतपणे चाळीन. वाचीन. आणि सविस्तर प्रतिसाद नक्कीच देईन...पण गेल्या वेळचा अंक पाहता यंदाचाही अंक उत्कृष्टच झाला असणार. :)
'मनोगत'च्या संपादकीय मंडळाचे अभिनंदन आणि मनापासून आभार. या मंडळाने लक्ष्मीपूजनाच्या बरोबर आदल्या दिवशी वाचकांच्या हाती (खरं तर डोळ्यांसमोर! ) अंक ठेवला. पुन्हा एकदा अभिनंदन!!!
देशातील-परदेशांतील सगळ्याच मनोगत-वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली!!!