अंक सुरेख दिसतो आहे. अजून वाचायला सुरुवात केली नाही, पण मांडणी आणि सजावट दाद देण्याजोगी आहे. लेख आणि कवितांबरोबरची चित्रे खूप आवडली. अंकासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !!