"शब्द परके मला; सूरही दूरचे; ताल बेताल हा...
का सुखाचे तरी गीत वेड्यापरी गात मी राहिलो?

जून काया न झाली नवी अन् तकाकी न आली मला...
जन्मल्यापासुनी व्यर्थ टाकीत ही कात मी राहिलो!
"              ... हे खूपच आवडले, एकूणच गझल छान !