शरद पवार यांचे पाकिस्तान बाबतचे विधान म्हणजे सर्व सामान्य लोकांचे लक्ष मुळ मुद्दावरून दुसरीकडे वळवण्या साठी केलेली
धडपड वाटते. सध्या राज यांचा मराठी माणसा बाबतचा मुद्दा हाच मुख्य विषय आहे परंतू त्यातून सामान्य लोकांचे लक्ष दुसरीकडे
वेधन्यासाठिच शरद पवारान्सारखा नेता असले विधान करतो याचेच आश्यर्य वाटते.