कुंकुम भाळी मेंदी हाती, किती वागवी अहेवलेणी
कंकण हाती पायी जोडवी नथ नाकी अन कुंडल कानी

वा वा! सतिशराव, फार सुंदर.