राज यांचे मराठी समाजासाठी आंदोलन काहिसे हिन्सक पध्यतिने चालले असले तरी त्याला राज्य सरकारच जबाबदार
आहे, कारण जवळ जवळ माहाराष्ट्र निर्मीती पासून येथे कौग्रएस सरकार चालवते आहे परंतू त्यानी कधीच स्थानिक युवकांच्या
रोजगारा बद्दल गंभीरपणे विचार केला नाही त्यामुळेच आजची परस्थीथी निमार्न झाली आहे. सध्याच्या सरकारने योग्य तो विचार
केला पाहिजे नाहितर हाचे फार गंभिर परिनाम होनारच हे नक्की आहे.