नाव घेउनी चूर लाजुनी भावसागरा येते भरती
स्वतः भोवती घेते गिरकी चुकार बट ती गालावरती

सतीशराव, अगदी चित्रमय वर्णन. !!


(लाजरा) आजानुकर्ण