अदितीताई,
कविता फार आवडली.

ह्या ओळी विशेष!

पतंगापरी कागदी शीड हे
सदा चाललेली तुझी वादळे
कुठे पोचलो हे मुळी ना कळे
मनी बेत होते किती वेगळे