सर्वसाक्षी, चित्रे फार आवडली. कृष्णमेघ कुंटे यांच्या 'एका रानवेड्याची शोधयात्रा'ची आठवण करून देतात. मुखशुद्धी आणि आई-बाबा-छोटा हत्ती ही चित्रे विशेष आवडली.