कविता, अतिशय आवडली. 'मनाला तुझे चांदणे माळते' पासून बोरकरांच्या तमःस्तोत्राची आठवण करून देणारी 'तमाचीच आली तमाला फळे' - ही रेंज विलक्षण आहे.