हत्तींचे सगळेच फोटो छान आहेत. विशेषतः क्र. ४ आणि ५ चे मोठ्ठे सुळेवाले हत्ती एकदम डौलदार दिसताहेत.