गझल चांगली आहे.

पण कवयत्रीने हे सगळे स्त्रीच्या तोंडी का नाही घातले असावे? कळेल का? की गझल पुरुषाच्या तोंडी असणे पारंपारिक आहे?