अतिशय सुरेख रांगोळ्या! प्रत्येक रांगोळीत बारकाव्यांचा विचार केलेला दिसत आहे. रांगोळ्यांची चित्रे इथे दिल्याबद्दल धन्यवाद.