नव्या सुविधेबद्दल धन्यवाद. एकाच जागी स्थिर राहून सर्व चित्रे पाहायची ही सोय झकास आहे. शिवाय सरकचित्र शैली मुळे मांडणी अधिक आकर्षक होते आणि पुन्हा वरखाली न करता सातत्याने चित्रे पाहता येतात.