पुष्कळ नवी माहिती कळली.
'निगेटिविटी वर येणे' हा तर्क विनोदी वाटला. आणि कोणीच यावर आक्षेप घेतले नाही/ प्रश्न विचारले नाहीत याचे आश्चर्य वाटले.
एकंदरित लेखमाला आवडली. विशेषतः विविध संदर्भ पुस्तकांचे दाखले.