मुद्दाम पुरुषाच्या तोंडी आहे ही गजल.... ही सुचली तेंव्हा माझे बाबा डोळ्यासमोर होते, तेंव्हा ही गझल मी लिहिलेली असली तरी माझी नाहिये 
की गझल पुरुषाच्या तोंडी असणे पारंपारिक आहे?>>>असं काही नाही बहुदा.... जाणकार बोलतीलच याबद्दल
प्रमोदजी अभिप्रायाबद्दल मन : पूर्वक धन्यवाद