महेश,

मला वाटतं हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 'शर्ट अंगात घालणे' हे शब्दशः बरोबर आहे की नाही हा मुद्दा गौण आहे असं मी वर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.