काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

हाच तर खरा प्रश्न आहे! आणि तो मांडलाही रोकड्या शब्दांत, व्यवस्थित आहे.

मात्र इतर शेरांतली मूळ भावना एवढी रोकडी नाही.

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते तसे सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही

अशी एक बारीक सूचनाही मनात येते.