ह्या लेखातली प्रकाशचित्रे फ्लिकरवर ठेवलेली आहेत. तेथून ठराविक वेळात किती प्रकाशचित्रे उतरवता येतील त्यावर कदाचित काही मर्यादा असावी. त्या मर्यादेचे उल्लंघन होत असेल तर काही काळ सुविधा स्थगित होत असावी. काही काळानंतर ती आपोआप पुनःकार्यान्वित होत असावी. (असा अंदाज आहे.)
चूक भूल द्यावी घ्यावी.