परीक्षण आवडले. जालावर मिळाला तर नक्की बघेन.

प्रतिसादात दुवे कसले आहेत? चित्रांचे आहेत असे दिसते, पण उघडल्यावर एरर पेज येते. काहीतरी गडबड झालेली दिसते दुवा देण्यात.