लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वंतरिश्चंद्रमा ।
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रंभादिदेवांगना ॥
अश्व: सप्तमुखो विषं हरिधनुः शंखोऽमृतं चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वंतू वो मंगलम ॥२॥
हा श्लोक लिहिताना थोडा घोळ झाला आहे. कोठे ते वर लाल रंगात दाखवले आहे. चंद्रमाः, कामदुहाः, देवांगनाः अंबुधे:, कुर्वन्तु आणि मंगलम् असे बरोबर आहे.