हा काहितरी घोटाळा दिसतो. कारण मला ते दुवे नीट दिसत आहेत. कृपया आपण खालील दुव्याला भेट द्यावी हि वि. वि. त्या पानाच्या तळाशी आपल्याला त्या चित्रपटातील अनेकानेक स्थिरचित्रे दिसतील. ती पाहावीत.
दुवा क्र. १