खरंच की.. कधी बरं येऊ?
आणखी एक मजा अशी की कालच आम्हाला माझ्या आईने सरप्राईज म्हणून पाठवलेले दिवाळी फराळाचे पार्सल भारतातून  "यु एस पी एस" ने आले. आणि त्यात अशाच करंज्या आहेत होममेड  मस्त वाटले