मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही
हे मिसरे विशेष आवडले. एकंदरीत छान गजल!