असे विकायला काढलेले पुस्तक आवर्जून विकत घेऊन मी जन्मात वाचलं नसतं. पण तुमची सांगण्याची शैली इतकी भन्नाट आहे की नुसता हा लेख वाचूनच ते पुस्तक पैदा करून वाचावेसे वाटू लागले आहे.
मस्त स्टाईल. असेच राहूदे.