माहिती बरीच नाविन्यपूर्ण आणि रंजक आहे. आवडली. फक्त, काळ कधी थांबत नाही आणि वेळ सांगून येत नाही. हे दोघे कुठल्याही घड्याळाच्या काट्यांना जुमानतील असे वाटत नाही.
पण लेख आवडला.
--अदिती