>>गेल्या वेळी नाशिकमध्ये मनसेने केलेल्या दगडफेकीत एका मराठी कामगाराचा मृत्यू झाला होता. << मेलेल्या माणसाची जात काढणे ही भाषा फक्त बिहारी-उप्रांनाच शोभते. असे करण्याला मृताच्या ताळूवरचे लोणी खाणे म्हणतात.