या विषयासंदर्भात ताज्या 'लोकप्रभा'मध्ये आलेला हा लेख वाचनीय आहे. त्या लेखातील, विलासप्रसाद देशमुख हे गोचिडीप्रमाणे खुर्चीला चिकटून बसले आहेत ही उपमा फार आवडली.