खालील वाक्येपण चांगली आहेत. 

 आर. आर. पाटील यांच्या बोलण्यात अधूनमधून का होईना मराठीचा काहीतरी प्रश्न असावा अशी शंका त्यांना आल्याचे जाणवते.   मुख्यमंत्री मात्र परग्रहावरून आल्यासारखे, इथल्या प्रश्नांशी आपले काहीच नाते नसल्यासारखे दिसतात.