तुमच्या प्रश्नाचा अर्थ आणि रोख कळला नाही.

'दळण कांडणे' हा चुकीचा शब्दप्रयोग आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

त्याचा खुलासा असा :

'बाई मी धरण-धरण बांधते, बाई मी मरण-मरण कांडते' अशी बहुधा दया पवार किंवा नारायण सुर्वेंची कविता आहे. (चूकभूल द्यावी घ्यावी.) त्याच्याशी साधर्म्य राखून हे शीर्षक दिले आहे.

आणि दळण-कांडण असा शब्दही आहे मराठीत.