बऱ्याच दिवसांनी लेखन वाचायला मिळाले.
खरे आहे. वेळ झाला नाही हे खरे. क्षमस्व.
लेख उत्तम झाला आहे. रंजक आणि रोचक!
धन्यवाद. तुम्हीही लिहा असे काहीतरी. वाचायला आवडेल.