आजानुकर्ण,

मस्त लिहिलेत. आधी वाटले होते आपला अभिजितचे हे लिखाण आहे की काय.

"अरे मराठीत बोला साहेब.. मला तेवढी मराठी कळते. "

"मी बोलेन हो. पण तुम्ही मॅडमना सांगू नका मी मराठीत बोललो ते! "

"नाही नाही साहेब.. तुम्ही विचारा.. "

हे सर्वात जास्त आवडले.

तुम्हाला ही स्टईल जमेल. लिहित राहा.