अरे, बाहेर नारायण उभा नाही का? तो ओरडतो आहे. मी म्याडमला भाउबीजेचं आमंत्रण देउन आलोय. विलासप्रसाद वर हा एक नवा प्रहार होता बाकी मस्त लिहिलं आहेस. तो सर्वधर्म समभाव तेवढा राहिलाच बघ.