जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता;
नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले

हे कडवे अर्थ आणि वृत्त दोन्ही बाबतीत उजवे आहे, असे वाटते.

पुढील लेखनास शुभेच्छा.