ऋचा मुळे यांच्याशी पूर्णपणे सहमत.

पण जंटलमन बनण्यात काही फायदा नाही.

शालेय इतिहासात स्वा. सावरकरांबद्दल अगदीच थोडकं नि तोंडदेखलं चांगलं शिकवलं जातं.
येणाऱ्या पिढीला सावरकर नि त्यांचे विचार ऐकून तरी माहिती होतील की नाही याची खात्री नाही.
शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण होणं अत्यावश्यक झालं आहे; मग त्याला कुणी भगवेकरण म्हणो वा आणखी काही.

(काही भाग वगळला : प्रशासक)