मी विशेष गोड-खाऊ नाही पण चित्र पाहून तोंडाला पाणी सुटले. तुमचे फोटो नेहेमीच
मस्त असतात.
जाता जाता : दुवा क्र. १ ह्या ठिकाणी मी आपला ब्लॉग थोड्याच वेळापूर्वी वाचला. सदर ठिकाणी
मनोगतवर प्रसिद्ध झालेल्या तुमच्या, माझ्या, रोहिणीच्या, मीसुचिच्या, रामची आईच्या.... सर्व पाककृती कोणीतरी स्वत:च्या म्हणून खपवल्या आहे.