"मनातल्या तमात मीच पाहतो मला!
प्रकाश आंधळा निमूट साहतो मला!
उदास एकटेपणात का बुडायचे?प्रसन्न चेहऱ्यांसवे कसे रडायचे?
अखेर कोण ऐकणार हाक मूक ही?जगायची सुधारणार कोण चूक ही?" .... व्वा , हे खूपच आवडलं !