रसगुल्ले दुधात घालण्यापूर्वी हाताने दाबून त्यातील पाक काढून टाकावा. त्यामुळे रसगुल्ल्यात
दूध आतपर्यंत पोचते व त्याची चव खूप छान येते. हा स्वानुभव आहे.