"त्या क्षणी माझ्या चेहेऱ्यावर जे-जे भाव उमटले - म्हणजे, पु. लं. च्या भाषेत गाडी चुकल्यासारखे, गणिताच्या पेपरला समाजशास्त्राचा अभ्यास करून गेल्यासारखे, भर पावसात छत्रीची काडी तुटल्यासारखे, लग्नाचं बोलावणं करायला जाताना लग्न-पत्रिका घरी राहिल्यासारखे किंवा दुकानातून चांगला हलवून, खात्री करून आणलेला नारळ घरी आल्यावर कुजका निघाल्यासारखे - या सगळ्याचा एक विनोदी चित्रपट तयार झाला असता!!"

एक उत्तम चित्रपट, 'सिंड्रेला'च्या क्लायमॅक्स सकट दाखवलात- अतिशय आवडला !
लेखनशैली मस्तच- लिहित रहावे, अभिनंदन.