शरद राव(यानी एस् आर् )पौवार! आपल्या नावाचे जमेल तितके तुकडे करायचे आणि आद्याक्षरे तयार करायची. चित्तरंजनदास मुन्शी हे सी आर् डी मुन्शी होतात.

बाकी वीपी देशमुखांवरची लघुकथा उत्तम.