केकचा फोटो सुरेखच दिसतो आहे. केक फेटण्याचे (इलेक्ट्रिक) मशीन जर घरात नसेल तर (ते विकत घेण्याव्यतिरिक्त) फेटण्यासाठी काय करावे? म्हणजे विस्क वापरता येईल, पण त्यानेही फेटण्याला मर्यादा येतात. कारण शेवटी हात दुखतातच.

एकदा करून पाहायलाच हवा असे फोटो पाहताच वाटले. तेवढा फेटण्यावरचा उपाय कळव.