तुम्ही सांगा तुमच्या हातून आजवर सावरकर पठडीचं कुठलं काम झालं आहे ते ... 

या सं.स्थळावर सर्वसाक्षी यांनी केलेलं सर्व लिखाण - मूळ लेख वा प्रतिक्रीयात्मक - काहीही एकदा तपासा आणि मग आपले बिनबुडाचे आरोप करा. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिकारकांच्या कार्याबाबत त्याना नुसताच 'प्रचंड आदर' आहे असे नाही, तर सखोल माहितीही आहे. आम्हां पामरांना वेळोवेळी त्यांच्या प्रेरणादायी चरित्रांची त्यांनी ओळख करून दिलेली आहे. त्यांत त्यांचा अभ्यास नि तळमळ दोन्ही दिसून येतात.  

तुमचाच न्याय लावायचा झाला तर सावरकरांचं नाव घेण्यासाठी इथल्या इतर कुणाही पेक्षा त्यांची योग्यता वादातीत आहे.