पल्लवी जोशी: ह्या सुरेल गाण्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. आम्ही खूपच लवकर परत येऊ. बघत राहा आयडिया...
"We'll be back very soon."चं शब्दशः भाषांतर. मराठीत 'खूपच लवकर' म्हणजे 'गरज नाही इतकं वेळेआधी' हे पल्लवीताईंना माहीत नसावं का? अतिशय छान सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवीकडून अधिक दर्जेदार मराठीची अपेक्षा आहे.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.