हँडमिक्सर घरात नसेल तर हाताने फेटण्याला उत्तम पर्याय नाही पण हात दुखतात कारण भरपूर फेटावे लागते आणि जितके फेटू तितके चांगले, :) पण आपल्या साध्या मिक्सर मध्ये फेटता येईल.(नंतर तो लडबडलेला मिक्सर विसळण्याचा त्रास आहे, पण हाताने फेटण्यापेक्षा कमी, :) गरम पाणी मिक्सरच्या भांड्यात भरून ओशटपणा गेला की विसळता येईल हा १ उपाय आहे, :))
स्वाती