माननीय कौंतेय,
मी कुठे म्हणतोय की मी सावरकरांप्रमाणे काही केले?
सर्वसाक्षींना सर्व गोष्टींची माहिती आहे असे आपण म्हणताय. ह्यात असे काय महान आहे? आपल्याला त्यांच्यामुळे काही गोष्टी समजल्या, यात काय महान आहे?
मुळात आपल्या आयुष्यात त्यामुळे फरक काय पडलाय? शून्य!
कारण आत्ता तशी परिस्थितीच नाहीये.
एखाद्याचे इतिहासाचे ज्ञान त्याला महती द्यायला पुरेसे नसते.
याच्यात वैयक्तिक काहीही नाही. कृपया लक्षात घ्या. सावरकरांनी उडी मारली होती का नाही याच्यामुळे आपल्या या आयुष्यात काहीही म्हणजे काहीही फरक पडत नाही.
(काही भाग वगळला : प्रशासक)